परम गहन ईशकाम
परम गहन ईशकाम । विश्वा जरि पुण्यधाम । मनुजा तरी गूढ चरम । चिर अभेद्य साचे । क्रीडा दैवी विराट । मनुजसृजन क्षुद्र त्यांत । मानुषी मनीषा । गणन काय त्याचे? ॥