परम गहन पाशां, विधिच्या कोण चुकवि । मनुज घेरि दुराशा ॥ प्रणयपाश गळिं पडला । जीव जिवां सांपडला । परिणय दृढबंधन तरि उभयांला । गति दे अविनाशा ॥