परिचित जो या रसिकजनां त्या कवि गोविंदें रचिलें । शारदाख्य नवनाटक गानीं, विविधगुणीं जें खचिलें । प्रयोगरूपें तें । रुचेल यांना का कांते? ॥