पार्था तुज देउन वचनें
पार्था तुज देउन वचनें । फसविलें पहा मुकुंदानें ॥ सार्वभौम दुर्योधननृपती । लक्ष्मी त्याची आणुनि चित्तीं । त्यजिलें तुज अवमानें ॥