पशुमात्र खचित गणला
पशुमात्र खचित गणला । निजधामीं हा तसा जुपला जन । तनमनबंधन साधुनि सेवेला ॥ जरि विचारधन हरण होत नित । मानव राक्षस बनत अदयसा । भया, नया, कदा नच स्मरत ॥