पावसा ये रे पावसा, दे जिवाला दे भरवसा देते कधीची तुला हाक माझी तृषा बघ जिवाची किती होतसे काहिली ही घनांची कवाडे आता कर खुली धीर नाही रे फारसा देते कधीची तुला हाक माझी तृषा अंबराचा तुझा देश सोडून ये आसवे सांगती तूच दाटून ये दे तुझा दे दिलासा देते कधीची तुला हाक माझी तृषा