फेर्यामागे चाले फेरा प्राणी जुंपला संसारा डोळां मायेची झापड पाठी दैवाचा आसूड कानी शब्द नाही गोड पोटा वाळले चिपाड कशासाठी व्याप सारा प्राणी जुंपला संसारा नाही आरंभ-शेवट अशी कळाहीन वाट पुढे-मागुता अंधार अन् कष्ट देहासी अपार नाही विसावा-आसरा प्राणी जुंपला संसारा लक्ष चौर्यांशी वेळा फिरे जन्माचा पाचोळा अखंडित वावटळा कोण थांबविल गोपाळा धाव सत्याच्या दातारा प्राणी जुंपला संसारा