PrintSource

फुलला मनीं वसंत-बहार

Phulala Mani Vasant Bahar

विद्याधर गोखले

फुलला मनीं वसंत-बहार
मुनिरायांच्या कृपाप्रसादें नुरला चिंता-भार

उदासवाणा शिशिर संपला
वासंतिक मधुगंध पसरला
धुंद निनादे चैतन्याचा मनिं पंचम-झंकार