फुलपांखरूं । छान किती दिसते । फुलपांखरूं या वेलींवर । फुलांबरोबर गोड किती हसतें । फुलपांखरूं डोळे बारिक । करिती लुकलुक गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं मी धरुं जाता । येइ न हाता दूरच तें उडतें । फुलपांखरूं