दरबार जुना ह्यो, हंड्या-झुंबर नवं मध्यान्ह रातीला आता लावा अत्तर-दिवं अंगअंगी मी रंग खेळते, केसांमधी मरवा पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ! नख लागंल बेतानं खुडा केशरी चुना अन् कात-केवडा लई दिसानं रंगल् विडा व्हटाची लाली टिपुनी घ्याया मुखडा असा फिरवा पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ! थोडी झुकून थोडी वाकते पडला पदर, लाज झाकते नेम धरून बाण फेकते तुमचीमाझी हौस इश्काची हळूहळू पुरवा पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा !