प्रभातकाळी तुझे ईश्वरा नाम मुखी येई तूच माउली तूच साउली सावळे विठाई नक्षत्रांचे दीप लोपले विश्वकमळ हे पहा उमलले चराचरावर अंधाराची होते ही अस्ताई एकतारि मी हाती घेउन तुझेच करिते मंगल चिंतन वाहियले हे जीवन माझे प्रभु तुझ्या पायी पुंडलिकाची पाहुनी भक्ती उभा तूच या वीटेवरती दासी जनी तुज शरण येतसे, जवळ तिला घेई