प्रभु अजि गमला मनीं तोषला ॥ कोपे बहु माझा । तो प्रभुराजा । आता हांसला । मनीं तोषला ॥ मृतचि हृदय होते नाथ, हे पूर्ण झाले । परि वचनसुधेनें त्यासि जीवंत केलें ॥ अमृतमधुर शब्दा त्या पुन्हा ऐकण्यातें । श्रवणि सकल माझी शक्ति एकत्र होते ॥