प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा-पाणी आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा रडणे हा ना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटु दे ठसा सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता बघा अरुण तो बाळांनो रे, तुम्हा खुणावितो कसा