प्रकट होत मनमोर मनोहर बरसत हा बरसात पयोधर कडकड कडकड नाद निनादत विश्व प्रकाशित आली विद्युत थयथय नाच मयूरा भिजले तनमन भिजली धरणी वनात भिजल्या आश्रमहरिणी तुझे चालू दे वृत्तनिवेदन थयथय नाच मयूरा फुलव पिसारा मनोरथांचा घे स्वरूप ॐकारा थयथय नाच मयूरा