प्रेमभावें जीव जगिं या
प्रेमभावें जीव जगिं या नटला । एकचि रस प्याला ॥ नसती भिन्न रस हे, शृंगार राजा नवदल ल्याला ॥ सकला किरण रंगा दावी इंद्रधनुषीं जननयनाला ॥