PrintSource

प्रेम नच जाई तेथें

Prem Nach Jai Tethe

कृ. प्र. खाडिलकर

प्रेम नच जाई तेथें, जिवासी जीव न जडे जेथें ।

अनुसरतांना जडतें नातें, जीवा जीव एक कार्य भेटवितें ॥