1 page
प्रेम सेवाशरण, सहज जिंकी मला मीच चुरीन चरण, दास हो मी तुला मन तोडि रणबंध, लागे तुझा छंद किर्ति हा मज चांद तव पदीं वाहिला