PrintSource

प्रीती सुरी दुधारी

Priti Suri Dudhari

प्र. के. अत्रे

प्रीती सुरी । दुधारी !
निशिदिनिं सलते जिव्हारीं !

सुखवी जिवास भारी !
मधुर सुखाच्या यातना,
व्याकुळ करिती सतत मनाला !
अमृताहुनी विषारी !