प्रीतीचं झुळझुळ पाणी वार्याची मंजुळ गाणी रोमांची सर्वांगी गेले मी न्हाउनी हा जीव वेडा होई थोडा थोडा वेड्या मनाचा बेफाम घोडा दौडत आला सखे तुझा बंदा चल प्रेमाचा रंगू दे विडा साजणा मी तुझी कामिनी मी धुंद झाले मनमोर डोले पिसार्यातून हे खुणावित डोळे डोळ्यांत जाळे, खुळी मीच झाले स्वप्नफुलोरा मनात झुले मी तुझा हंस ग मानिनी