प्रीतीच्या चांदराती घेउनी हात हाती जोडू अमोल नाती, ये ना ये प्रिये ! फुलला हा कुंज सारा, हसली पाने-फुले रुसवा आता कशाला अधरी प्रीती फुले हासते चांदणे ! सरला आता दुरावा, मिटती का लोचने सखये या मीलनाला नुरले काही उणे हात दे, साथ दे !