PrintSource

प्रिया घे निजांकी जाता

Priya Ghe Nijanki Aata

स्वातंत्र्यवीर सावरकर

प्रिया घे निजांकी जातां । एकदा मला घे ।
जिवलगा मला घे । ये ना । छातिशी जरा घे ॥

नसे आयुष्य वा धनी ना मृत्युही ज्याच्या ।
प्रिया एकान्‍त हा ऐसा एका तुझामाझा ॥