PrintSource

प्रियकर वश मजला

Priyakar Vash Majala

कृ. प्र. खाडिलकर

प्रियकर वश मजला; विमल यश हेंचि, गुरुपदा देह चढला ॥

स्त्रीपुरुषा गुरुता वेतां । विरह-कलह मग शांत झाला ॥