Back
Fitting…

1 page

प्रियतम दर्शन देई

प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही

कमळ जळाविण, शशीविण रजनी
तशी बावरी तुजविण सजणी
रात्रंदिन व्याकुळ भटकते विरह काळजा जाळी

दिवसा भूक न रात्री निजणे
ओठ विसरले सर्व बोलणे
काय अंतरी ये न सांगता, तृप्त मीलनी होई

हृदयेश्वर, का मज कष्टविसी
भेट एकदा सदया मजसी
जन्मजन्मींची मीरा दासी पडते तुझिया पायी

प्रियतम दर्शन देई

प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही

कमळ जळाविण, शशीविण रजनी
तशी बावरी तुजविण सजणी
रात्रंदिन व्याकुळ भटकते विरह काळजा जाळी

दिवसा भूक न रात्री निजणे
ओठ विसरले सर्व बोलणे
काय अंतरी ये न सांगता, तृप्त मीलनी होई

हृदयेश्वर, का मज कष्टविसी
भेट एकदा सदया मजसी
जन्मजन्मींची मीरा दासी पडते तुझिया पायी

प्रियतम दर्शन देई

प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही

कमळ जळाविण, शशीविण रजनी
तशी बावरी तुजविण सजणी
रात्रंदिन व्याकुळ भटकते विरह काळजा जाळी

दिवसा भूक न रात्री निजणे
ओठ विसरले सर्व बोलणे
काय अंतरी ये न सांगता, तृप्त मीलनी होई

हृदयेश्वर, का मज कष्टविसी
भेट एकदा सदया मजसी
जन्मजन्मींची मीरा दासी पडते तुझिया पायी