ऋतुराज आज वनि आला, ऋतुराज आज वनि आला ! नव सुमनांचा, नव कलिकांचा बहर घेउनी आला ! कुंज कुंज अलि-पुंज गुंजने बघ झंकारित झाला ! सुरस रागिणी नव प्रणयाची कोकिळ छेडत आला ! नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला !