तम निशेचा सरला
तम निशेचा सरला-सरला अरुण कमल प्राचीवर फुलले परिमळ या गगनी भरला पावन शिवजग अवघे झाले तव दयेचा दीप रे अरुण कमल प्राचीवर फुलले परिमळ या गगनी भरला