तनुला जाळी आग भडकली
तनुला जाळी, आग भडकली; रिपु ठरला जगांत पहिला; सुखांत सुरसम अरि मम लोळी ॥ 'कुरुबल दुर्बल' बोलत अबला; कौरव आला, दुसरा ठरला, खरेंचि मरणचि रचिली होळी ॥