तरुण कुलिन गोरा, हंसतमुख, तरुण कुलिन गोरा । पाहिजे मुलीला चतुर सद्गुणी सुंदरसा नवरा ॥ पुरवील तिची जो हौस सदा बहु परि । घालील शाल जो मायेची तिजवरी । तिळमात्र तिला जो दु:ख न देईल घरीं । विद्वानांत हिरा, चकाकत, विद्वानांत हिरा ॥