ते माझे घर, ते माझे घर जगावेगळे असेल सुंदर असेल सुंदर ! नक्षीदार अति दार तयाचे शिल्प तयावर बुद्धकलेचे चक्रे वेली मूर्ति मनोहर ! अंगणी कमलाकृती कारंजे वरी अप्सरा एक विराजे झरतिल धारा ओलेतीवर ! आकार मोठा, तरीही बैठा आतुन वेरुळ आणि अजिंठा वरी लालसर असेल छप्पर ! पागोड्यांची शिखरे वळती तशी छप्परे छपरावरती कृष्णकमळीच्या वेली त्यावर !