थकले प्रिया कधीची
थकले प्रिया कधीची मी वाट पाहुनी वाटे तुझ्याविना रे मैफल् सुनी सुनी त्या रेशमी स्मृतींचा श्रुंगारसाज ल्याले सुखस्वप्न मीलनाचे हृदयी अधीर झाले गाऊ कशी रसीली मी प्रीतरागिणी?