थांब रे पथिका जरा जा ऐकुनी माझी कथा नीट घे पाहोनिया नांवाजल्या प्रीतीपथा दिसति तुज वाटेवरी या, उमटलीं हीं पाउलें चुरली किति पायातळी हृदयें तयानें चालतां काजळांतुनि वाहिलीं गुपितेंच कीं गालावरी पुसली न कोणी आंसवें, कोणा न कळली रे व्यथा