ठरला जणु मत्सर राजा
ठरला जणु मत्सर राजा; वृद्ध तरुण बांधिती पूजा ॥ होत सहज सुख तरुणपणाला, वृद्धदशा सोडी सुखलीला, सह्य तरिच परविभव मनाला; हाचि नियम विलया आजि गेला ॥