तो एक राजपुत्र
तो एक राजपुत्र, मी मी एक रानफूल घालीन मी, मी त्याला सहजिच रानभूल केसात पानजाळी कंठात रानवेल तुझी रे तुझी नटून ताई, घालील त्यास माळ भाऊ रे शूर अति होईल सेनापती भाऊ रे भाऊ करून स्वारी, दुष्टास चारील धूळ होईल बाबा प्रधान राखील तो इमान सुखी रे सुखी राज्य सारे चुटकीत तो करील