PrintSource

तोचि विश्वंभर

Tochi Vishvambhar

विद्याधर गोखले

तोचि विश्वंभर विश्वाचा आधार
करी दैन्य दूर नारायण

देव नारायण, दयेचा सागर
होतसे साकार भक्तांसाठी

देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा
भावाचा भुकेला भगवंत