त्राता प्रभु सकलांचा
त्राता प्रभु सकलांचा । हा अंतरिंचा साचा दृढ भाव निरंतरचा ॥ नच जिवास आसरा । प्रभुवांचुनि दुसरा । घेतचि स्वजनांचा तो भार शिरीं सारा ॥