Back
Fitting…

1 page

तूं कां वदसि मला कटु

तूं कां वदसि मला कटु बोला,
अबोला बरा या काला ॥

प्रेमनाश झाला, केंवि राग आला?
नच मधु ने नाशा भ्रमराला ॥

तूं कां वदसि मला कटु

तूं कां वदसि मला कटु बोला,
अबोला बरा या काला ॥

प्रेमनाश झाला, केंवि राग आला?
नच मधु ने नाशा भ्रमराला ॥

तूं कां वदसि मला कटु

तूं कां वदसि मला कटु बोला,
अबोला बरा या काला ॥

प्रेमनाश झाला, केंवि राग आला?
नच मधु ने नाशा भ्रमराला ॥