तू माझ्या स्वप्नांची कल्पना माझ्या मनाची संजीवनी तू युगायुगांची प्रिया ! स्वर्ग सोडुनी धरती वरती आले प्रिया मी तुझ्याचसाठी आले सख्या मी तुझ्याचसाठी शिल्पकला ही सजीव झाली नितांत सुंदर किमया ! तुला बघुनी मोहून गेलो तुला भेटण्या आतुर झालो स्पर्श मानवी होता जाईल बहार सारी विलया !