पुन्हापुन्हा तू कशास बघसी आरशात मुखडा तुझे तुला प्रतिबिंब सांगते, तू माणूस वेडा दया धर्म तू कधी न केला देव मंदिरी कधी न पूजिला पैसा पैसा जमवून भरला पापाचा तू घडा कुटिल नीतीचा तू तर कपटी तुझी नाटकी भाषा खोटी गंगेतुनही स्नान करून तू असशी रे कोरडा दुर्लभ आहे जन्म मानवी इथे न येईल पुन्हा पालवी भले-चांगले करुनी घेई, देव असे हा खडा