तूं पापी अधमाधम खलकषाय, निंद्य जगिं तुज काय । मूर्तिमंत तूं अपाय, संग्रहघट कुमतीचा हा त्वदीय काय ॥ करुनि विविध पातकांस । भोगिति जे नरकवास । प्रमुख त्यांत व्हावयास । कोण तुजशिवाय ॥