तू सुंदर चाफेकळी । धमक ग पिवळी, किति कान्ति तुझी कोवळी ! तू नंदनवनिची चुकून अप्सरा आलिस या भूतळी स्वर्गात उमलली । सूर्यफुलाची तू कळी तू लावण्याची तिच्याच का पाकळी वर्णिता तुला ही जीभ पडे पांगळी ! हे काळीज माझे का चुरडुनी सदा तुझ्या पायदळी