तुझी अंगकांती रे रंगविती रानची फुले ये नभीचा नीलिमा लोचना नलिनी-पराग दे रसना मयूर तुझी नाचवी पाऊले इथे शोकि ही विरही बाला रूपगर्विता असा का समज झाला? ना सुमना जाणिले जाणिले का रे अमृताचे बिंदू प्राशिले? करी पुष्प-केसर चुरिले कसे सांगू प्रेमिकाला प्रेम आपुले?