PrintSource

तुझीमाझी प्रीत एकदा कधीं

Tujhi Majhi Preet Ekada

शाहीर होनाजी-बाळा

तुझीमाझी प्रीत एकदा कधीं घडल घडल घडल

भरनवतीची आस नांदायची घरास
प्रेमाचं पाणी चढल चढल चढल

या गोष्टी अवघड झाल्यावर चौघडा
नांवाचा चौघडा झडल झडल झडल

होनाजी कथन विरहपतन
प्रीतीचं रतन जडल जडल जडल