तुझी साथ हवी रे रोज
तुझी साथ हवी रे रोज मला नवी बात खुलू दे प्रीतफुला जशी दिवसामागे रात फिरे गाणी प्रीतीची ग गात फिरे दे हाती तुझा रे हात मला मी देईन सजणा सुख तुला नवी बात खुलू दे प्रीतफुला मनी जागे झाले प्रेम खरे गाली प्रीतीची ही खूण उरे संसारसुखाची ओढ मला कधी सोडून जाणार नाही तुला नवी बात खुलू दे प्रीतफुला तुजसाठी माझा जीव झुरे हे स्वप्न मनीचे व्हावे पुरे झोप येतच नाही रोज मला किती जागून देऊ साद तुला नवी बात खुलू दे प्रीतफुला