तुझ्या यशाचा हा पुनवचांद अमृत देई आर्त जिवाला प्रियजनांच्या सुखि रे आता उरला मला विसावा करिति आसवे हीच सुखाची शीतल जीवन-ज्वाला