तुझ्याचसाठीं कितीदां तुझ्याचसाठीं रे ! मीं दुहेरी बांधल्या खूणगाठी रे ! मी दुपारीं सोसलें ऊन माथीं रे ! लाविल्या मीं मंदिरीं सांजवाती रे ! कैक आल्या, संपल्या चांदराती रे ! मीं जगाच्या सोडल्या रीतभाती रे !