तुझ्याचसाठी तुझे घेउनी नाव सोडिला कायमचा मी गाव गाव-शिवेवर आस थांबली तुझ्याचसाठी दृष्ट लांबली अंधारी ही बुडे साउली तूच प्रकाशा वाट पुढती दाव गात गुणांची तुझी आरती मनात पूजिन तुझीच मूर्ती संकट येता हाकेपुढती कृष्णापरी तू धाव, सखीला पाव