तुझ्याविना
हे चांदणे हर्ष घेऊन आले कवडसे हवेसे उधळीत आले घे वेचुनी ते नाही कुणाचे तुझ्याविना पहाटेस कळले ही रात्र थकली त्या चांदण्यांची स्वप्नेही सरली कहाण्या तयांच्या कुणाला न कळल्या तुझ्याविना