Back
Bold
A−
Fitting…
A+
1 page
त्वरा करा नाथा
त्वरा करा, नाथा, तुझिया नांवा मळवितो राहु खरा ॥ जगविल आशा मजला नच आतां, गमवितां वेळ जरा ॥

Print