त्यागभाग सांग तव हीन कोणता? ॥ पूर्ण विरागी निजसुखभोगीं । परानुरागीं होसि देवता ॥ विश्वपित्यासी चिंता न अशी । गणि सृष्टीशीं । तोहि भिन्नता ॥