त्यागिला थारा नाहीं
त्यागिला थारा नाहीं भीति मातें सतत रमें सुखिं । जन वन सम मज वाटे आधारा ॥ विलासिता मला पाप जहाली । धन नरक मानिं मी । वैरि मज न कुणी ॥