उधळिन प्रलयाचा अंगार
उधळिन प्रलयाचा अंगार ! मजला कोण रोधुं शकणार? सुखवायातें सूड भावना करावयाते रिपु-बल-हननां गहन कानना चेतवून मी होम आज करणार !